सत्यमेव जयते

ग्रामपंचायत भिलदर, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

भिलदर

भिलदर

भिलदर ग्रामपंचायत ही बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागात असून, बागलाणपासून साधारण २४ कि.मी. आहे. तसेच नाशिक जिल्हा परिषद पासून १०८ कि.मी. आहे.
तसेच गावाची लोकसंख्या १०३० असून, त्यात स्त्री – ५०० व पुरुष – ५३० आहेत.
गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ २०३ हे. ३८ आर आहे.
तसेच गावात बहुतेक कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहेत. शेतीमध्ये प्रमुख पिके मका, सोयाबीन, बाजरी, कांदा ही आहेत.
भिलदर ग्रामपंचायत ही १००% पेसा ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत मध्ये कऱ्हाळेपाडा, वरचे भिलदर असे पाडे येतात. गावाचा स्थान कोड – 182615 आहे.

नवीन कार्यक्रम/योजना

सध्या माहिती उपलब्ध नाही.

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्रीम.वैशाली शिवाजी पाटील

श्रीम.वैशाली शिवाजी पाटील

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

श्री.बापु भावराव गावित

श्री.बापु भावराव गावित

सरपंच


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2011

कुटुंब210
लोकसंख्या1,030
पुरुष530
महिला500